खंजर

खंजर
.
दोनों जब शिखर वार्ता पर मिले
तब दोनों की जेब में खंजर थे
और दोनों के हाथों में एक दूसरे के लिये उपहार
गले मिलते समय दोनों ने
एक दूसरे के खंजर टटोले
और मुस्कराये
गर्म जोशी से हाथ मिलाने के साथ
दोनों ने अपने खंजर आपस में बदले
और अपने देश लौट आये
अभी दोनों देशों में
प्रेस कांफ्रेंस चल रही हैं
और खंजर बतौर सबूत पेश किये जा रहे हैं ।
राजहंस सेठ
>>>>
कट्यारी
ते दोघं एकमेकांना शिखर परिषदेत भेटले.
एकमेकांना. कडकडून गळामिठीच.
तेव्हा दोघांनीही जाकिटांच्या खिश्यांत दडवल्या होत्या कट्यारी.
आणि हातांत होते फुलांचे गुच्छ दोघांच्याही
मिठीत त्यांनी एकमेकांचे खिसे नीट चाचपून पाहिले
आणि या कानापासून त्या कानापर्यंत
ओठ फाकवून हसले.
हातमिळवणी झाली. दोन्ही पंजे घट्ट व मजबूत.मग एकमेकांच्या कट्यारींची झालेली अदलाबदल सगळ्या आलम दुनियेनं
डोळे भरून पाहिली.
मग आपापल्या देशांत ते उडून गेले.
आता दोन्ही देशांतील रयत ही अदलाबदलीची
चित्रफीत वारंवार डोळे फाटेस्तोवर पाहत बसली आहे.

----राजहंस सेठ  - मराठी अनुवाद --दिलीप लिमये

कटारी

दूनों झन जब शिखर बइठका म मिलिन
तब दूनों के खोइल म कटारी रहिस
अउ दूनों के हाथ म एक दूसर बर भेंट
गला मिलत जुहर दूनों झन
एक दूसर के कटारी ल टमड़िन
अउ मुस्काइन
जोशे-जोश म हाथ मिलाय के संग
दूनों झन अपन कटारी ल अदला-बदली करलिन
अउ अपन-अपन देश लहुट आइन
अभी दूनों देश म
प्रेस कांफ्रेंस चलत हे
अउ कटारी ल सबूत बनाके देखावत हें |

छत्तीसगढ़ी अनुवाद : असकरन दास जोगी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

दिव्य दर्शन : गिरौदपुरी धाम(छत्तीसगढ़)

पंथी विश्व का सबसे तेज नृत्य( एक विराट दर्शन )